हृदयविकाराचा झटका
हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फेक्शन किंवा एम.आय ) ही एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे ज्यात हृदयाला अचानक रक्तपुरवठा बंद होतो ,सामान्यतः रक्ताच्या गुठळ्या झाल्याने असे होते .हृदयविकारचा झटका ही एक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती